पालकमंत्री नितेश राणे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मुंबई येथे भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.