वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत कोचरा सरपंच योगेश तेली उपस्थित होते.
Home ताज्या घडामोडी पालकमंत्री नितेश राणे यांना शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी दिल्या शुभेच्छा











