निवतीतील जेष्ठ नाट्यकर्मी विठ्ठल भगत यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी ):
निवती येथील जेष्ठ नाट्यकर्मी विठ्ठल गोपाळ उर्फ भाऊ भगत
यांचे शुक्रवारी पहाटे दु:खद निधन झाले. निधन समयी त्यांचे
वय ८० वर्षे होते. त्यांच्या पश्चात
चार विवाहीत भाऊ, तीन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.