रत्नागिरीराजापूर राजापुरचे आमदार किरण सामंत यांनी राजापुरात घेतले विठ्ठल रखुमाईचे दर्शन July 26, 2026 Share WhatsAppFacebookTwitterTelegram राजापुर शहर बाजारपेठेतील श्री विष्णू पंचायतन मंदिरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री विठ्ठल आणि राई-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आयोजित उत्सवात आमदार किरण सामंत यांनी भेट दिली.