ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे चॅरिटेबल ग्रुप आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९. ०० ते दुपारी १ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ऑन कॉल रक्तदाते संस्था आणि चॅरीटेबल ग्रुप ओटवणे सातत्याने अशे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवित आहेत या स्तुत्य उपक्रमलाही रक्तदात्यांनी रक्तदाना सारखे पवित्र दान करून रक्तदान शिबीर यशस्वी करावे असे आवाहन ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग आणि ओटवणे चॅरिटेबल ग्रुप, ओटवणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी चॅरिटेबल चे जयगणेश गावकर 9209799986,पो. पाटिल शेखर गावकर 8275091036
रवींद्रनाथ गावकर 8080989935 तसेच ऑन कॉल संघटना संस्था सचिव बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.













