मसुरे | झुंजार पेडणेकर : वडाचापाट येथील नवतरुण मित्र मंडळ यांच्या विद्यमाने २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता देसाई दुकान, ब्राह्मणवाडी, वडाचापाट येथे भव्य ‘नारळ लढविणे स्पर्धा २०२६’ चे खास आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश फी 200 रुपये असणार आहे.
प्रथम पारितोषिक: रु. ३,००१/- (प्रायोजक: उद्योजक श्री. दयानंद प्रभुदेसाई) व चषक: श्री. मंगेश पालव यांच्याकडून,
द्वितीय पारितोषिक रु. २,००१/- (प्रायोजक: उपसरपंच श्री. सचिन पाताडे) व चषक: श्री. मंगेश पालव यांच्याकडून देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा:
श्री. दत्तप्रसाद पालव – ९४२०८८१४०९
श्री. सचिन पाताडे – ९४०५४९७७३६
श्री. दया देसाई – ९४०४३९६२००
श्री. दिनेश चव्हाण – ९४०४१०२६५३
श्री. प्रथमेश पालव – ९४२०९६३४४७
उपस्थितीचे आवाहन नवतरुण मित्र मंडळ वडाचापाट यांच्यातर्फे करण्यात आले आहे.













