घरफोडी करणारा सापडलाच पण संपूर्ण मुद्देमालासह

रत्नागिरी पोलिसांनी कुठे बजावली ही कामगिरी पहा

रत्नागिरी : दाभोळ सागरी पोलीस ठाणे मार्फत गुन्हा रजि नं. 15/2023 मधील घरफोडीच्या गुन्ह्यामधील आरोपीस अटक करण्यात आली व चोरीस गेलेली रक्कम, एलईडी. टी.व्ही व इतर साहित्य असे मिळून १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.