देवगड तालुक्यातील देवगड जामसंडे शहर प्रभाग क्र.१४ येथील श्रीकृष्ण नगर येथील श्री कृष्ण नगर रहिवाशी संघ, जामसंडे आयोजित नवरात्र उत्सव २०२६ ला भेट दिली.
यावेळी श्री कृष्ण नगराच्यावतीने देवीची परम
प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी संदीप साटम, बंड्या नारकर, बाळा खडपे, श्री कृष्ण नगर रहिवाशी संघाचे अध्यक्ष सुरेंद्र लांबोरे,
श्यामनाथ बांदकर, प्रसाद जोगल , मृणाली भडसाळे, सौ.सारंग, शोभना मराठे, माधुरी काळे आदी उपस्थित होते.













