रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर-चिपळूणदरम्यान गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि कार यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धडक इतकी जोरदार होती की मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Home महत्वाच्या बातम्या Breaking : गुहागर-विजापूर महामार्गावर एसटी बस आणि कारची जोरदार धडक; मोठा अनर्थ...













