मसुरे (प्रतिनिधी ): पळसंब गावठणवाडी येथील श्री सुनील कुशाजी परब (58 वर्ष ) यांचे मुंबई येथे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ ,पत्नी, मुलगा पुतणे असा मोठा परिवार आहे .
श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब चे ते आजीव सभासद होते.श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब ( रजि )च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.













