श्रीमती पार्वती सावंत यांचे निधन!

मसुरे | प्रतिनिधी l पळसंब गावठणवाडी येथील

श्रीम. पार्वती सूर्यकांत सावंत (85 वर्ष ) यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, पुतणे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत यांच्या त्या काकी होत.