संतोष कोत्रे
लांजा-:
आंजणारी घाटात पुन्हा अपघात
दोन कारमध्ये धडक, सुदैवाने किरकोळ दुखापत
गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारची पुढे जाणाऱ्या कार ला दिली धडक
मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटात वरचा एसटी स्टॉप येथील घटना
सोमवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास झाला अपघात













