राधानगरी तालुक्यात स्वच्छता ही सेवा कार्यक्रम उत्साहात…

( युवा कार्यक्रम आणी क्रीडा मंत्रालय भारत सरकार ) व ग्रामपंचायत सावर्डे पाटणकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमा निमित्ताने एक तारीख एक तास श्रमदान कार्यक्रम

मौजे : सावर्डे पाटणकर

ता- राधानगरी

जि- कोल्हापूर .. या ठिकाणी

नेहरू युवा केंद्र कोल्हापूर आणी ग्रामपंचायत सावर्डे पा. यांच्या मार्फत स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गावातील विद्या मंदिर सावर्डे पा व श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय सावर्डे पाटणकर यांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी विद्या मंदिर सावर्डे पा व जोतिर्लिंग देवालय सावर्डे पा परिसरात स्वच्छता करण्यात आली .. यावेळी गावाच्या सरपंच मा. श्रीमती सुमन मोरे (वहिणीसाहेब), उपसरपंच मा. श्री सुरेश परीट साहेब ,ग्रामसेवक समिधा पाटील मॅडम , व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी स्टाफ , शिक्षक स्टाफ, युवा मंडळ सदस्य,ग्रामस्थ आणि नेहरू युवा केंद्र , कोल्हापूर चे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक गौरव पाटील उपस्थित होते..