डॉ आयान परदेशी बीडीएस परीक्षेत उत्तीर्ण

सर्वांनी केले अभिनंदन

चिपळूण | वार्ताहर : चिपळूणतील लाईफ केअर हॉस्पिटल मधील मेडिकल सुपरहिट डॉक्टर शाहिद परदेशी यांच्या सुपुत्राने बीडीएस परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले आहे. त्यामुळे डॉ.आयान परदेशी याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे . डॉ आयान परदेसि याने बीडीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर होण्याचा सन्मान प्राप्त केलेला आहे. त्यांचे वडील डॉ शाहिद परदेशी लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये कार्यरत असून त्यांनी सुद्धा आरोग्य क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. चिपळूण .मध्ये बीडीएस म्हणून आता नव्याने डॉक्टर आयांन परदेशी हे कार्यरत होणार आहेत त्यांच्या पुढील वाटचाली साठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.