दापोली तालुक्यातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची यादी जाहीर

दापोली | प्रतिनिधी : दापोलीतील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पालक मंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार ही यादी जाहीर केली गेली आहे. निवड झालेल्या सर्व विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचं अभिनंदन होत आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यात अमित बाळकृष्ण पारदुले (वणौशी), जयवंत कानू रेवाळे (आसूद), प्रसाद प्रकाश रेळेकर (गणेश गल्ली, दापोली), दिपक सर्जेराव सूर्यवंशी (काळकाई कोंड, दापोली), जावेद रहेमान सारंग (फॅमिली माळ, दापोली), मंदार प्रकाश केळकर (बाजारपेठ, दापोली), सुयोग सुहास घाग (सुकुर्डे), राजेंद्र गजानन पेठकर (बाजारपेठ, दापोली), प्रतिमा रसिक म्हामणकर (आंजर्ले, दापोली), स्मिता संतोष परब (सर्दकळे, दापोली), प्रचिती प्रितम शिंदे (लाटवण), निखील नरेंद्र परब (बाजारपेठ), आणि किरण कृष्णा बांद्रे (आसूद) यांचा समावेश आहे.