गुहागर : आ. भास्कर जाधव यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेचे माजी खासदार निलेश राणे यांनी भर सभेत दाखवले व्हिडीओ
आ. जाधव यांनी किती केला भ्रष्टाचार याचा मांडला लेखाजोखा,
ज्या भाषेत भास्कर जाधव यांनी केली टीका त्याचं भाषेत दिले उत्तर
गुहागरच्या स्थानिक लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
गुहागर मधील रस्ते, पर्यटन विकास, जाधव यांचा कौटुंबिक विकास यावर केली कडाडून टीका
खाचाखच भरलेल्या मैदानात निलेश राणे यांचे भाषाण सुरु











