हृदयरोग, मधुमेहींसाठी ECG, रँडम शुगर मोफत तपासणी शिबिर

माधवबाग शाखा कणकवली, सावंतवाडी यांच्या वतीने दि. 20 व 21 एप्रिल 2024 शनिवार व रविवार रोजी वेळ स 11 ते साय 6 वा. रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांतर्गत हृदयरोग, मधुमेह रुग्णांसाठी ECG, रँडम शुगर इ. तपासण्या तसेच सांधेदुखी रुग्णांसाठी मोफत डॉक्टर कन्सल्टेशन केले जाणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन माधवबाग शाखा कणकवली व सावंतवाडी च्या वतीने करण्यात आले आहे.

 

संपर्कासाठी नंबर:

कणकवली 9373183888

सावंतवाडी 7774028185