डिकवल कांजियाळी येथे संरक्षक भिंत बांधणे कामाचा शुभारंभ!

Google search engine
Google search engine

Construction of protective wall at Dikwal Kanjiali started!

मसुरे | झुंजार पेडणेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या वाढिवसानिमित्त राणे साहेबांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या डिकवल तळ्याचे भरड ते मधली वाडी रस्त्यावर कांजियाळी येथे संरक्षक भिंत बांधणे कामाचा शुभारंभ गोळवण गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, उप सरपंच श्री. साबाजी गावडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ग्रा.प. सदस्य आणि बूथ अध्यक्ष श्री. शरद मांजरेकर, बूथ अध्यक्ष श्री. भाई चिरमुले, तसेच ग्रामस्थ श्रीम, संजय पाताडे, इंजिनीयर श्री. संकेत पाताडे, संतोष चव्हाण, संदेश पवार, वामन लाड, रामकृष्ण नाईक आणि ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.