खेम धरणात बुडालेल्या 19 वर्षीय कल्पेश बटावळे या मुलाचा मृतदेह
दापोली | प्रतिनिधी : तीन दिवसांनंतर सापडला कल्पेश बटावळे चा मृतदेह
खेम धरणात मित्रांसोबत पोहायला गेला होता कल्पेश
अंदाज चुकला आणि वाहून गेला
दोन दिवस शोधूनही मृतदेह न सापडल्याने एनडीआरएफ ला केले होते पाचारण
NDRF च्या टीम ने शोधला कल्पेशचा मृतदेह
असून पुढील कार्यवाही साठी दापोली रूग्णालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती
दापोली प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी माध्यमांना दिली माहिती











