रत्नागिरी, चिपळूण, खेड रेल्वे स्थानकांवर 68 बसेस दाखल

अनेक तास रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांसाठी को रे चे प्रयत्न

कोकण रेल्वे दिवाणखवटी येथे बोगदयाजवळ दरड कोसळल्याने

मांडवी एक्स्प्रेस, दिवा पॅसेंजर यातील प्रवाशी यांना मुंबई येथे सोडण्याकरिता

उपप्रबंधक यांनी केलेल्या मागणी नुसार खालीलप्रमाणे बस पुरवण्यात येत आहेत .

रत्नागिरी स्टेशन ४० बस

चिपळुण स्टेशन १८ बस

खेड स्टेशन १० बस