खेड Breaking : लोटे एमआयडीसीमधील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती

खेड (प्रतिनिधी)

मुंबई गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसी मधील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती

लोटे एमआयडीसी परिसरातील ग्रामस्थ कंपनीच्या गेटवर धडकले.

वायू गळतीमुळे अनेकांना श्वासनाचा त्रास…चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती.

वायू गळतीचे कारण अस्पष्ट.

चाळकेवाडी आणि तीलारेवाडीतील शंभरहून अधिक ग्रामस्थांचा कंपनीच्या गेट समोर ठिय्या.