चिपळूण Breaking : महामार्गावरील मेहता पेट्रोल पंप परिसरात फिरत होती मगर 

 

 

चिपळूण । प्रतिनिधी :गेल्या काही दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील चिंचनाका येथे भर रस्त्यात मगरीच्या मुक्त संचार आढळून आला होता.

ही घटना ताजी असतानाच आता मुंबई गोवा महामार्गावरील मेहता पेट्रोल पंप परिसरात पुन्हा एकदा मगरीचा मुक्त संचार आढळून आला आहे.

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.