कॅरम स्पर्धेत भगवती हायस्कुलचे यश!

मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेत श्री भगवती हायस्कूल मुणगेच्या विध्यार्थ्यानी यश प्राप्त केले आहे. त्यांची

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

14 वर्षांखालील मुली- शमिका सचिन घाडी,

17 वर्षांखालील मुली-

श्रविका सचिन घाडी,

मृगाक्षी मंगेश हिर्लेकर. सर्व यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक एन जी वीरकर यांचे अभिनंदन होत आहे.