दोडामार्ग l प्रतिनिधी :तिलारी प्रकल्प बुडीत क्षेत्रातील मूळ पाटये गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री अभिजित यशवंतराव देसाई वय ४८ वर्षे रा. आंबेली (केळीचे टेंब) कसई दोडामार्ग याचें नुकतेच दुःखत निधन झाले आहे त्याच्यावर गोवा मेडिकल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते अचानक तब्येत बिघडली असल्याने त्याच्यावर गोवा येथे उपचार सूरू असताना त्याचे निधन झाले त्याचे पश्चात पत्नी दोन मुली भाऊ असा परिवार आहे आंबेली येथे आज दुपारी अत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या दुःखत निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे












