कणकवली : भारतीय जनता पार्टी बोर्डवे च्या वतीने आयोजित मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना व वयोश्री योजना शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबीर ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.माजी उप सभापती मिलिंद मेस्त्री, सरपंच वेदांगी पाताडे, उपसरपंच महावीर साळवी,आनंद शिंदे ,गजानन शिंदे,शाम मोडक, प्रकाश पेडणेकर, शोभा बागवे,सोहनी,अक्षय शिंदे, एकावडे, प्रदीप पालव,असिफ शेख,दीपक कारेकर,राजू मोडक,महेश मोडक, विवेक एकावडे,सोहनी,उपस्थित होते.
Home सिंधुदुर्ग कणकवली बोर्डवे येथे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना व वयो श्री योजना शिबीर चे यशस्वी...










