संतोष कोत्रे । लांजा :
मुंबई गोवा महामार्गावर ऑइल वाहतूक करणारा टँकर पलटी
आंजणारी घाटातील तीव्र उताराचे ठिकाणची घटना
बुधवारी सायंकाळी 6.20 वाजण्याची घटना
टँकर पलटी झाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात ऑइल गळती
ऑइलमुळे दुचाकी सारखी वाहने घसरून पडण्याचा धोका