आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आडवली मालडी भाजपच्या वतीने जिप शाळामध्ये विध्यार्थ्यांना खाऊ वाटप

अमित खोत | मालवण : आडवली मालडी भाजपच्या वतीने लोकप्रिय कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हापरिषद माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण व पंचायत समिती माजी सभापती राजु परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिप शाळामध्ये विध्यार्थ्यांना

खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी किर्लोस येथे सरपंच साक्षी चव्हाण, शक्तीकेंद्र प्रमुख प्रविण घाडीगांवकर, भाई घडिगांवकर, शुभम बाक्रे, बुथकमिटी अध्यक्ष कृष्णा घाडीगांवकर, शालेय समिती अध्यक्ष, ग्रामस्थ, शिक्षकवृंद तसेच हिवाळे येथे सरपंच रघुनाथ धुरी शक्तीकेंद्र प्रमुख आशुतोष सावंत, बुथ कमिटी अध्यक्ष विश्वनाथ परब, भाई पवार, रविंद्र गावडे, सागर पवार, गणेश धुरी, नामदेव पवार, सावंत मॅडम, पवार सर, कसलाकर मॅडम, मेस्त्री मॅडम व विद्यार्थी उपस्थितीत होते.