गुहागर Breaking : भातगाव वडाचीवाडी रस्त्यावर कोसळली दरड; एसटी अडकली

 

गुहागरात पावसाचा जोर कायम

भातगाव वडाचीवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळली

 

जेसीबीच्या सहाय्याने दरड काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु

 

दरडीमुळे सकाळची एसटी अडकली

 

शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळकरी मुलंही अडकली.