ताज्या घडामोडीसिंधुदुर्ग शिवराम बागवे यांचे निधन September 9, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram मसुरे (प्रतिनिधी ): मसुरे- देऊळवाडा वेताळटेंब येथील रहिवाशी शिवराम बापूजी बागवे ( ६८ वर्ष ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, एक भाऊ, भावजया, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दत्ताराम बागवे यांचे ते भाऊ होत.