आरपीडी कॉलेजचे निवृत्त शिक्षक दिगंबर राणे यांचे निधन

सावंतवाडी : आरपीडी कॉलेजचे निवृत्त शिक्षक दिगंबर राणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गुरुवारी रात्री गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुलगे असा परिवार आहे.