आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला

नगराध्यक्षा पदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी

 

शिवसेनेचे दहा नगरसेवकही विजयी

 

मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर या सुमारे 1000 मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत उबाठा व भाजपा उमेदवारांचा त्यांनी दारुण पराभव केला. त्याबरोबरच शिवसेनेचे 10 नगरसेवकही विजयी झाले आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे..