गुहागर प्रतिनिधी
तळवली पंचायत समिती गणातून युतीकडून निवडणूक रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार मंगेश जोशी यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा अधिकार बजावला. मंगेश जोशी यांच्या पत्नी मीनल जोशी,भाऊ मुलगी व वहिनी यांनी आपल्या गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.











