खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त भेडशी आरोग्य केंद्रात फळ वाटप 

दोडामार्ग : प्रतिनिधी 

 

दोडामार्ग तालुक्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा चिटणीस सुधीर दळवी, जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता सूर्यकांत धर्णे, जिल्हा पदाधिकारी कल्पना बुडकुले, सूर्यकांत धर्णे, भैया पांगम, प्रीतम पोकळे, रामा ठाकर, शिवराम शिरवलकर, गणपत डिगणेकर, सौ. सुमन डिगणेकर, राजन सावंत, अजय दळवी, रुक्मिणी नाईक, हसीना शेख, पांडुरंग नाईक, वैभव सुतार, विष्णू सुतार, विवेक सुतार, प्रियंका धर्णे, संजय धर्णे, बाळू सावंत, अशोक धर्णे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.