लांजा तालुक्यातील २६ ग्रा.पं.साठी आरक्षण सोडत जाहीर

विशेष ग्रामसभेद्वारे पार पडली प्रक्रिया, निवडणूक प्रक्रियेला येणार वेग

लांजा (प्रतिनिधी) : सन २०२४ व २९२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या
तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार दि. १२ जून रोजी पार पडली. यामुळे आगामी काळात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे.
राज्यातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने मुंबई ग्रामपंचायत नियम १९६६ मधील सुधारित तरतुदीनुसार लांजा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या प्रभाग निहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी १२ जून रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायतींचे प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे –
बेनीखुर्द ग्रामपंचायत– प्रभाग १- अनु .जाती, ना. मा. प्र. स्त्री, आणि सर्वसाधारण, प्रभास २ मधील जागा -अनुसूचित जाती स्त्री, नामाप्र व सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक ३- सदस्य ३ सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री.
जावडे ग्रामपंचायत- प्रभाग १- नामाप्र स्त्री, सर्वसाधारण, प्रभाग २- अनु जाती स्त्री, सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री. प्रभाग ३ – सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण. रवारी ग्रामपंचायत- प्रभाग १-जागा २ सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण, प्रभाग २- सदस्य संख्या ३- सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण २, प्रभाग ३, सदस्य दोन- अनु जाती स्त्री व ना.मा.प्र.स्त्री.
पालू ग्रामपंचायत– प्रभाग १, सदस्य ३- सर्वसाधारण स्त्री २ व सर्वसाधारण १, प्रभाग २- सदस्य संख्या ३-नामाप्र, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण १, प्रभाग ३- सदस्य संख्या ३, अनु जाती स्त्री, नामाप्र.स्त्री आणि सर्वसाधारण.
ग्रामपंचायत वाघणगाव– प्रभाग १, सदस्य संख्या २- नामाप्र स्त्री, आणि सर्वसाधारण. प्रभाग २, सदस्य संख्या ३- अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण. प्रभाग ३-सदस्य २- सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. ग्रा.पं. अंजणारी ,- प्रभाग १, सदस्य संख्या ३- ना.मा.प्र.स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. प्रभाग २- सदस्य संख्या ३- नामाप्र, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. प्रभाग ३- सदस्य संख्या ३- अनु जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण.
माजळ ग्रामपंचायत – प्रभाग १- सदस्य २- सर्वसाधारण स्त्री व सर्व साधारण, प्रभाग 2- सदस्य ३- सर्वसाधारण स्त्री २ व सर्वसाधारण १, प्रभाग ३- सदस्या २- नामाप्र व सर्वसाधारण स्त्री. ग्रामपंचायत वनगुळे– प्रभाग १-सदस्य २- ना.मा.प्र.स्त्री, आणि सर्वसाधारण. प्रभाग २- सदस्य संख्या ३- सर्वसाधारण स्त्री २,सर्वसाधारण १, प्रभाग ३- सदस्य संख्या २- सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण.
ग्रामपंचायत आसगे– प्रभाग १- सदस्य संख्या ३- अनु जाती स्त्री, नामा प्र.स्त्री, सर्वसाधारण, प्रभाग २- सदस्य संख्या ३- सर्वसाधारण स्त्री २ p व सर्व साधारण १, प्रभाग ३- सदस्य संख्या ३- नामाप्र, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण.
ग्रामपंचायत विवली– प्रभाग १- सदस्या २- नामाप्र, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग २-सदस्य संख्या ३- सर्वसाधारण स्त्री २, सर्वसाधारण १, प्रभाग ३-सर्वसाधारण स्त्री , सर्वसाधारण. ग्रामपंचायत कणगवली– प्रभाग १-सदस्य संख्या २- सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण, प्रभाग २- सदस्य संख्या ३- नामाप्र १, सर्वसाधारण २. प्रभाग ३- सदस्य संख्या २- सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण.
ग्रामपंचायत वाडगाव– प्रभाग १-सदस्य संख्या २- सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण१, प्रभाग २- सदस्य संख्या ३- नामा प्र.स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण प्रत्येकी १, प्रभाग क्रमांक ३- सदस्य संख्या २-सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण १. ग्रामपंचायत इसवली प्रभाग १- सदस्य संख्या २+ नामाप्र, सर्वसाधारण स्त्री प्रत्येकी एक, प्रभाग क्रमांक २- सर्व साधारण स्त्री १, सर्वसाधारण १, प्रभाग तीन सदस्या संख्या ३- सर्वसाधारण स्त्री २, सर्वसाधारण १.
ग्रामपंचायत साटवली– प्रभाग १- सदस्य संख्या ३- ना.मा.प्र.स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण, प्रभाग २ – सदस्य संख्या तीन- सर्वसाधारण स्त्री २ सर्वसाधारण १. प्रभाग क्रमांक तीन- सदस्य संख्या ३- नामाप्र, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण १. ग्रामपंचायत भांबेड– प्रभाग क्रमांक एक- सदस्य संख्या ३- नामाप्र, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण प्रत्येकी १, प्रभास दोन- सदस्य संख्या तीन- सर्वसाधारण स्त्री २, सर्वसाधारण १, प्रभाग क्रमांक ३- सदस्य संख्या तीन- ना.मा.प्र.स्त्री, सर्वसाधारण स्त्री १.
ग्रामपंचायत पन्हळे. प्रभाग क्रमांक एक- सदस्य संख्या ३- नामाप्र, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण प्रत्येकी १, प्रभाग दोन- सदस्य ३- नामा प्रस्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण प्रत्येकी १ प्रभाग क्रमांक ३-सदस्य संख्या तीन- सर्वसाधारण स्त्री २, सर्वसाधारण १. ग्रामपंचायत इंदवटी प्रभाग एक- सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण प्रत्येकी १, प्रभाग दोन- सदस्य तीन- नामाप्र स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन- सदस्य संख्या २- सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण प्रत्येकी १. ग्रामपंचायत विलवडे -प्रभाग एक सदस्य संख्या २- सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण, प्रभास दोन- सदस्य संख्या ३- नामाप्र १, सर्वसाधारण स्त्री २, प्रभाग तीन- सदस्य २- सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण प्रत्येकी १, ग्रामपंचायत आडवली – प्रभाग १- सदस्य दोन- सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण प्रत्येकी १, प्रभात २- सदस्य संख्या तीन- सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्री २, प्रभाग क्रमांक तीन- सदस्य २- नामा.प्र.स्त्री, सर्वसाधारण. ग्रामपंचायत कोल्हेवाडी– प्रभाग क्रमांक १- सदस्य संख्या २- सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण प्रत्येकी १, प्रभाग दोन- सदस्य संख्या ३- नामाप्रस्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. प्रभाग तीन- सदस्य संख्या-२ सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण १.
याप्रमाणे आरक्षण काढण्यात आली असून आगामी काळात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.