देवरूख (प्रतिनिधी):
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रिडा कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगमेश्वर तालुका तायक्वांदो अँकँडमी व नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या सहकार्याने तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा 14, 17 व 19 वर्षाखालील मुले व मुली अशा वयोगटामध्ये दिनांक 08/09/2026 रोजी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, देवरुख या ठिकाणी देवरुख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, क्लब अध्यक्षा तालुका अकॅडमीच्या उपाध्यक्षा स्मिता लाड, तालुका समन्वयक अभिजित कदम,तालुका प्रमुख प्रशिक्षक तालुका सचिव जिल्हा संघटना खजिनदार शशांक घडशी,नगरसेवक समृद्धी वेलवणकर, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, क्लब सदस्या रुपाली कदम, स्वाती नारकर,पालक प्रतिनिधी आदिती लोध, दुर्वा मोघे, मृण्मयी सावंत, पवित्रा मसुरकर,क्रीडा शिक्षक श्रीकांत यादव,प्रतीक किर्वे,सागर पवार, अजय कांबळे, रुपाली पोळ, समीर यादव, भोसले मॅडम, राशिद तांबोळी, राकेश लोध, दिपक मांडवकर, रीया शिरगावकर, हर्षवर्धन माने, देवीदास कुळे व पालक वर्ग मोठ्या संस्थेने उपस्थितीत पार पडली.
या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, पैसा फंड हायस्कूल संगमेश्वर, न्यू इंग्लिश स्कूल कसबा, दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी, न्यू इंग्लिश स्कूल देवरुख,पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूल,निवे आश्रमशाळा,लोक विद्यालय तुळसणी, मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवली, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कसबा, जि.प.प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमधील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड दिनांक.10 व 11 सप्टेंबर 2026 रोजी राजापुर येथे होणार्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे या स्पर्धेमध्ये माध्यमिक आश्रम शाळा निवे बुद्रुक यांनी प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला, अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश स्कुल देवरुख यांनी द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावला,कै. सौ. मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवली यांनी तृतीय क्रमांकाचा चषक पटकावला या स्पर्धेमधील विजेते खेळाडूंना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मेडल्स साहिल घडशी यांनी पुरस्कृत केले होते.
पदक प्राप्त खेळाडू पुढीलप्रमाणे-
14 वर्षा खालील मुली
भक्ती गुरव – सुवर्ण पदक,रितीशा कांगणे – सुवर्ण पदक, स्वरा धोपावकर – सुवर्ण पदक,सांची मुंडेकर – सुवर्ण पदक, आरोही तांबे – रौप्य पदक,यज्ञा गजबार – कांस्य पदक ,दुर्गा मोघे – सुवर्ण पदक,ईश्वरी कांगणे – रौप्य पदक,शौर्या वाघमोडे – कांस्य पदक
14 वर्षा खालील मुले
आर्य भोसले – सुवर्ण पदक,सिध्दांत पवार – रौप्य पदक,अफजान फुलारी – सुवर्ण पदक, स्वयम पवार – रौप्य पदक,सोमांश सावंत – सुवर्ण पदक,दर्शिल सावंत – रौप्य पदक, प्रभात रहाटे – सुवर्ण पदक,पियुष रहाटे – सुवर्ण पदक, वेदांत मसुरकर – सुवर्ण पदक,अभिषेक रसाळ – रौप्य पदक,यश तांबे – कांस्य पदक,अधिराज कदम – सुवर्ण पदक, पृथ्वीराज कटके – रौप्य पदक,अर्णव सुर्वे – कांस्य पदक
17 वर्षा खालील मुली
श्रावणी इप्ते – सुवर्ण पदक,संस्कृती कांगणे – रौप्य पदक,पुर्वा रहाटे – सुवर्ण पदक,श्रेया मोरे – सुवर्ण पदक,सान्वी रसाळ – सुवर्ण पदक,मृणल जाधव – सुवर्ण पदक,सिया सागवेकर – सुवर्ण पदक
17 वर्षा खालील मुले
साहिल जागुष्टे – सुवर्ण पदक,आदित्य चिपळूणकर – सुवर्ण पदक,अजिंक्य शिंदे – रौप्य पदक,सोहम मालगुंडकर – कांस्य पदक,आर्यन यादव – सुवर्ण पदक,ओमराजे महाडिक – रौप्य पदक,समर्थ यादव – कांस्य पदक,यशराज कटके – सुवर्ण पदक,मंथन चव्हाण – रौप्य पदक, सोहम चव्हाण – सुवर्ण पदक, शौर्य लोध – सुवर्ण पदक, युवराज केतकर – सुवर्ण पदक,प्रथमेश शेट्ये – सुवर्ण पदक,ऋतिक रसाळ – सुवर्ण पदक
19 वर्षा खालील मुली
भुमिका शिंदे – सुवर्ण पदक,सान्वी जाधव – सुवर्ण पदक,सेजल बावधने – सुवर्ण पदक,सान्वी जागुष्टे – सुवर्ण पदक, विदिशा जाधव – रौप्य पदक,समृद्धी घडशी – सुवर्ण पदक
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमित पवार, मयुरी राऊत, ओम घाग यांनी पंच म्हणुन काम पाहिले करण जाधव, गंधर्व शेट्ये, साहिल घडशी, यांनी सहकार्य केले जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झालेल्या तायक्वांदो पट्टूंना संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने,नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उप नगराध्यक्ष वैभव पवार,जिल्हा संघटना अध्यक्ष व राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये,तालुका अँकॅडमी उपाध्यक्ष परेश खातू, तालुका खजिनदार चिन्मय साने,लायन्स तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष दिलीप रहाटे माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,क्लबच्या सदस्या स्वाती नारकर, सिनियर खेळाडू सौरभ वनकर, सानिका प्रसादे, संकेत मापुस्कर,पंकज मेस्त्री, सुशांत मेस्त्री,सिद्धी केदारी, गायत्री शिंदे, वेदांत गीडिये,अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे, राजेंद्र केदारी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पदाधिकारी सर्व नगरसेवक आदींनी शुभेच्छा दिल्या.













