अपघातमहत्वाच्या बातम्यारत्नागिरीलांजा Breaking :आंजणारी घाटात कोळसा वाहतूक करणारा ट्रक पलटी , चालक गंभीर October 2, 2026 Share WhatsAppFacebookTwitterTelegram संतोष कोत्रे लांजा-: आंजणारी घाटातील तीव्र उतारात पुन्हा एकदा अपघात कोळसा वाहतूक करणारा ट्रक पलटी, चालक गंभीर जखमी शुक्रवारी सकाळी ११.२५ वाजण्याची घटना एम एच ०९ एफ एल ५१५३ क्रमांकाचा ट्रक गोव्याच्या दिशेने जात असताना उतारात तीव्र अपघात