अमोल सावंत यांचे निधन

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गावठणवाडी येथील मूळ रहिवासी आणि सध्या पुणे कोथरूड येथील अमोल चंद्रकांत सावंत ( वर्ष ५८) यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.मसुरे गावठणवाडी येथील रहिवाशी प्रशांत उर्फ बंड्या सावंत यांचे ते चुलत बंधु होत.त्यांच्या पश्चात आई,पत्नी व दोन भाऊ असा परिवार आहे.