Breaking lanja :आयशर टेम्पो ची रिक्षाला पाठीमागून धडक; रिक्षा चालकासह महिला प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊससमोरील घटना;

संतोष कोत्रे
लांजा:

आयशर टेम्पो ची रिक्षाला पाठीमागून धडक; रिक्षा चालकासह महिला प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथील रेस्ट हाऊस नजीकची घटना,
रिक्षाला आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने झाला अपघात

आज सकाळी ११.३० वाजण्याची घटना

रिक्षा क्रमांक MH 08 AQ 9436 मधून चालक आणि एक महिला प्रवासी प्रवास करीत होते.

आयशर टेम्पो MH 06 CP 3767 ने रिक्षाला धडक दिली.

अपघातानंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालय, येथे दाखल