उत्कर्ष युवक कला क्रिडा मंडळाचे कार्य कौतुकासद – प्रमोद कामत

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : वक्तृत्व स्पर्धे सारखा स्तृत्य उपकम घेवून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना ही संधी प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्शनिर्माण केला आहे यामंडळाचे कोणतेही कार्य कौतुकास्पद असते असे प्रमोद कामत म्हणाले चावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी शिरगाव हायस्कूल देवगड चे मुख्याध्यापक एस. एन् अकतार संस्था अध्यक्ष अशोक सावंत सचिव विकास केरकर सचिन पालव गुरुनाथ पेडणेकर प्रशांत पेडणेकर उमेश पेडणेकर झानेश्वर राणे राजाराम राणे मुख्याध्यापिका सौ सुविघा केरकर मंगळाचे अध्यक्ष

नितीन राऊळ सचिव रामचंद्र नाईक, उपाध्यक्ष रामचंद्र पालव संजय तावडे विनोद गावकर मधुकर देसाई विग्नेश गवस चद्रकात परब आत्माराम गावडे आदी उपस्थित होते – प्रमुख अतिथी अकता

सर म्हणाले वकतृत्व स्पर्धेतून आपल्या अंतम नातील भाव भावना व्यक्त करताना प्रेक्षकांची मनेजिंकता येतात यासाठी वक्तृत्व हे प्रभावी साधन आहे सावंत यांनी विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षामध्ये भागघेवून शासकिय क्षत्रातीत उच्च पदे मिळवण्याचे आव्हान केले गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत शालेय वक्तृत्व स्पर्धेत मोठाग ट इ . आठवा ते १०वी प्रथम क्रमांक आदेश खानोलकर कळणे हायस्कूल व्दीतीय कमांक मैत्रेयी मकरंद आपटे कनेडी हायस्कूल तृतीय क्रमांक वैष्णवी अशोक वाडकर इन्सुली हायस्कूल उतेजनार्थ श्रावणी राजन आरावंदेकर कुडाळ हायस्कूल खूशी संतोब गवस सेट्रल स्कूल सावंतवाडी *लहान* *गट* प्रथम क्रमांक श्रावणी संगमेश्वर जोशी पणदूर हायस्कूल व्दितीय कमांक कृष्णा संदेश पालव प्राथमिक शाळा नं.४ तृतीय क्रमांक सानवी सचिन देसाई बांदा हायस्कूल उत्तेजनार्थ नितीव बांदेकर प्राथमिक शाळा बांदा नं.१ साक्षी मोहन दळवी जि.प शाळा वजराट नं.१उत्तेजनार्थ नील नितीन बांदेका चित्रकला स्पर्धा प्रथम देवांश दिपक पडवळ जि.प शाळा नं. ९ व्दितीय महादेव मिथून बांदेकर प्राथमिक शाळा नं ३ साईष सुरज डगल प्राथमिक शाळान २ मोठा गट प्रथम देवेश वारंग प्राथमिक शाळा नं ८ व्दितीय काव्या अर्जुन कोठावळे शाळानं ७ तृतीय दुर्वा कुंभार प्राथमिक शाळा नं.३ सार्धेमध्ये एकूण १०८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळीपरिक्षक म्हणून गुरुनाथ नार्वेकर , सौ गौरवी पेडणेकर सौ नार्वेकर पालव आदिनी काम पाहीले कार्यकमाचे प्रास्ताविक उमेश पेडणेकर सूत्रसंचन विद्या पालव तर आभार गौरवी पेडणेकर यांनी मानले.