जी.पी. रत्नागिरी कॉलेज झोनल कॅरम टुर्नामेंट मधे विजयी

रत्नागिरी : इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट्स स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आयोजित B 1 झोनल कॅरम टुर्नामेंटचा अंतीम सामना दिनांक 09/02/2024 रोजी यशवंतराव भोसले पॉलीटेकनीकल कॉलेज सावंतवाडी, सिंधूदुर्ग येथे आयोजीत करण्यात आला होता.

हा सामना जी. पी. रत्नागिरी कॉलेज विरुद्ध एन. पी. कोल्हापुर कॉलेज असा होता.
या सामन्यामधे जी. पी. रत्नागिरी कॉलेजने विजय मिळवला.