खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील लवेल नवानगर येथील कमलाकर दत्ताराम जाधव ( वय -३८ ) याने राहते घरात अज्ञात कारणामुळे घराच्या खोलीमधील लाकडी भालाला कपड्याच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
हि घटना २० मार्च रात्री १०.३० ते २२ मार्च दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली आहे .येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.









