रायगड :रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज दि. 8 जुलै पासून रायगड किल्ला पर्यटक यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे.*
* *रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे* पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे .तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवे ने गड उतार करण्यात येत आहे.
रोप वे प्रशासनाकडून
रोपवे किल्ल्यावर जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे










