धामापूर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी लहू सुर्वे   

 

 

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी लहू श्रीधर सुर्वे यांची निवड करण्यात आली .

 

 

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये हि निवड करण्यात झाली .या वेळी माजी सरपंच शांताराम भायजे तुकाराम मेस्त्री दत्ताराम भायजे सुशील भायजे, कीर्ती सागवेकर प्रकाश रामाने ग्रामविकास अधिकारी रमेश चाळके, आदी ग्रामपंचायत सर्व सदस्य व उपस्थित होते सुर्वे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.