रुतुराज गायकवाडकडे चेन्नईचे नेतृत्व, धोनीसह अनेक दिग्गज संघात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स सज्ज आगामी सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांनी आपापल्या संघांची घोषणा...
व्हायरल बिलावर कपिल देव यांच्या बनावट स्वाक्षरीचाही आरोप भारतीय संघाने ग्रोसव्हेनॉर नव्हे तर वेस्टमोरलँड हॉटेलमध्ये साजरा केला होता विजय 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजयाशी संबंधित एक...
बेपत्ता व्यक्तीचा समजून दुसऱ्याच मृतदेहावर करण्यात आले अंत्यसंस्कार काही दिवसांनी विश्राम मुंडा घरी परतल्याने कुटुंबीय आणि पोलिसही हादरले झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच गोंधळात...
मोरेलोस राज्यातील भ्रष्टाचार आणि संघटित गुन्हेगारी प्रकरणाची चौकशी वेगात 22 व्यक्ती आणि 10 संस्थांची बँक खाती गोठवण्याचीही अधिकाऱ्यांची कारवाई मेक्सिकोतील मोरेलोस राज्यात भ्रष्टाचार आणि संघटित गुन्हेगारीविरोधात...
कात्रज–नवले ब्रिज परिसरात दत्तनगर चौकात धक्कादायक घटना रोहित पवार यांचा व्हिडिओ शेअर करत सरकारवर सवाल पुण्यातील कात्रज चौक ते नवले ब्रिज मार्गावर दत्तनगर चौकात भरदिवसा रिक्षा...
ऑनलाइन औषध विक्रीतील अनियमिततेविरोधात केमिस्ट संघटनांचा बंद हॉस्पिटल फार्मसी सुरू असल्या तरी बाहेरील मेडिकल स्टोअर्स बंद ई-फार्मसी आणि ऑनलाइन औषध विक्रीतील कथित अनियमिततेच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी...
15 ते 20 हजारांच्या बजेटमध्ये दमदार स्मार्टफोनची एन्ट्री मोठी बॅटरी आणि पॉवरफुल कॅमेऱ्यावर कंपनीचा भर मोटोरोलाने बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवीन ‘Moto G37 Power’ लाँच केला आहे....
लष्करी कारवाईऐवजी राजनैतिक चर्चेला आणखी वेळ यूएस सैन्य हल्ल्यासाठी तयार असतानाही ट्रम्प यांचा यू-टर्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर प्रस्तावित लष्करी हल्ल्यांना सध्या स्थगिती दिली...
जनहित याचिकेला सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार 2027 ची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आगामी जनगणनेत जात गणना समाविष्ट करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून...
eKYC अपूर्ण असल्यास खात्यातील हप्ता अडकण्याची शक्यता काही मिनिटांत मोबाईलवरून पूर्ण करा ऑनलाईन प्रक्रिया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये नियमितपणे खात्यात जमा व्हावेत...
error: Content is protected !!