प्रॅक्टिसदरम्यान रोहितची नायरची नक्कल KKR विरुद्ध MI सामन्यापूर्वी मैदानात हशा आयपीएल 2026 च्या कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांचा...
छोट्या बदलांनी कमी होऊ शकतात घरातील संघर्ष पालकांनी शांत संवाद आणि योग्य निवडींवर द्यावा भर पालकत्वातील संघर्ष अनेकदा मोठ्या कारणांमुळे नव्हे तर रोजच्या छोट्या प्रसंगांमधून वाढताना...
छोट्या निर्णयांमधून वाढतो आत्मविश्वास आणि जबाबदारी पालकांनी मुलांना निवडीचे स्वातंत्र्य देणे का गरजेचे? मुलांमध्ये स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच छोटे निर्णय घेण्याची संधी देणे...
लवचिकता आणि भावनिक ताकद विकसित करणे गरजेचे कुतूहल, लक्ष आणि जबाबदारीची सवय मुलांना घडवेल सक्षम आजचे जग वेगाने बदलत असून मुलांसमोर नवीन आव्हाने सतत उभी राहत...
बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याचा आरोप कॅनडास्थित आरोपीसह दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात पंजाबी गायिका यशिंदर कौर उर्फ इंदर कौर हिचा मृतदेह लुधियानाजवळील नीलॉन कालव्यात सापडल्याने खळबळ उडाली...
तेलाच्या वाढत्या किमतींमुळे उद्योगांवर दबाव विमान कंपन्यांपासून ऑटो क्षेत्रापर्यंत मोठे आर्थिक संकट इराण आणि यूएस-इस्त्रायल संघर्षाचा परिणाम आता जागतिक उद्योगांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. तेलाच्या वाढत्या...
15 हजारांच्या आत Moto G37 ची बाजारात एंट्री मोठी बॅटरी आणि 5G सपोर्टमुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता मोटोरोलाने भारतीय बाजारात आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन Moto G37 लॉन्च...
ड्रेन पाईप ब्लॉकपासून कॉइल फ्रीझपर्यंत अनेक कारणे वेळीच लक्ष दिल्यास मोठा खर्च टाळता येणार उन्हाळ्यात एसीचा वापर वाढल्यानंतर पाणी गळतीची समस्या अनेक घरांमध्ये दिसून येते. ड्रेन...
फाल्टाच्या विकासासाठी घेतल्याचा दावा मतदानाआधी बंगालच्या राजकारणात खळबळ पश्चिम बंगालमधील फाल्टा विधानसभा मतदारसंघात मतदानापूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी निवडणुकीतून...
खर्च कपातीसाठी सरकारकडून कठोर पावले AI तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर न्यूझीलंड सरकारने सार्वजनिक खर्च कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 2029 पर्यंत सुमारे 9 हजार सरकारी...
error: Content is protected !!