ओळखीच्या व्यक्तींचे फोटो अश्लील साइटवर टाकून ब्लॅकमेल
आर्थिक वादातून उघडकीस आले गंभीर सायबर गुन्हे प्रकरण
पुण्यातील रावेत परिसरात सायबर गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका...
डिजिटल अटक फसवणूक: पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला १८ लाखांचा गंडा
व्हिडिओ कॉलद्वारे बनावट अटक वॉरंट दाखवून केली फसवणूक
खात्यांची पडताळणीच्या नावाखाली रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले
पुण्यातील काळेपडळ...
परीक्षेपूर्वीच पेपर व्हायरल; पोलिसांचा तपास सुरू
एससीईआरटीच्या तक्रारीनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई
पुण्यात पीएटी-III परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. परीक्षेपूर्वीच मराठी, गणित...
विद्यार्थ्यांचे अर्ज सादर; प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन
DHE आदेशानंतर परताव्याची मागणी अधिक तीव्र
पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयात कथित जादा शुल्क वसुलीविरोधात विद्यार्थ्यांचा आंदोलनात्मक पवित्रा कायम आहे. सलग...
न्यायालयाचे निरीक्षण; कटातील सहभाग नाकारता येत नाही
खंडणीप्रकरणात सोनाली आंदेकर यांचाही जामीन नाकारला
पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणात नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांचा दुसरा जामीन अर्ज न्यायालयाने...
सोशल मीडियावरील दाव्यांमुळे वाटाघाटी गुंतागुंतीच्या
युद्धविरामावरही अनिश्चिततेचे सावट
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत सुरुवातीला सकारात्मक संकेत मिळत होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या अचानक सार्वजनिक...
अतिरिक्त चावीचा गैरवापर करून चोरी
सीसीटीव्हीमुळे गुन्हा उघडकीस
पुण्यातील एफसी रोड परिसरात एक धक्कादायक चोरीचा प्रकार समोर आला आहे. माजी सेल्समनने दुकानातील अतिरिक्त चावी वापरून महिलांचे...
राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी एक समिती
महिला नगरसेविकांना अध्यक्षपदात प्राधान्य
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. 15 पैकी 13 प्रभाग...
छातीत गंभीर दुखापत, 12 दिवस व्हेंटिलेटरवर उपचार
डॉक्टरांच्या समन्वयित प्रयत्नांनी जीव वाचला
पुण्यात 12 वर्षीय मुलाचा भीषण अपघातानंतर डॉक्टरांनी जीव वाचवला आहे. छातीत गंभीर दुखापत होऊनही...
डिजिटल अटकच्या नावाखाली फसवणुकीचा प्रयत्न
सायबर पोलिसांच्या जागरूकतेमुळे मोठे नुकसान टळले
पुण्यात एका 81 वर्षीय नागरिकाच्या सतर्कतेमुळे सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार टळला आहे. डिजिटल अटकच्या नावाखाली...















