अवघ्या २३ दिवसांत आरोपीला शिक्षा
सावर्डे पोलिसांची जलद आणि कौतुकास्पद कारवाई
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे पोलिसांनी एका अश्लील शिवीगाळ प्रकरणात अवघ्या २४ तासांत...
अपघात की आत्महत्या?गुहागर शहरातील घटना
गुहागर प्रतिनिधी
गुहागर शहरातील गुरववाडी येथील मूर्ती कलाकार व चित्रकार म्हणून नाव असलेला संतोष परशुराम गुरव ( 44 ) हा गुरुवारी...
दापोली पोलिसांची तत्काळ कारवाई, तरुणाचे प्राण वाचवले
दापोली | (राकेश कोळी )
आज दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायबर कक्ष, रत्नागिरी यांच्याकडून मिळालेल्या तातडीच्या माहितीच्या आधारे...
मुंबई, दि. ११ : आरक्षणाचा लाभ ज्या धर्मातील प्रवर्गात घेतला आहे, त्याच धर्मात असण्याबाबत निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करून...
रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागितील रत्नदुर्ग किल्ल्यावरील पाण-भ्ाुयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (25,सध्या रा.पिंपळगाव नाशिक मुळ रा.एलनाबाद ,जि.सिरसा हरीयाणा) या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त...
कामाचे केले कौतुक
रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग पोलीस ठाणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महामार्ग पोलीस मदत केंद्रांना अचानक भेट...
सासऱ्यांनी केला आरोप
रत्नागिरी ः प्रतिनिधी
बारा दिवसांपूर्वीच लग्न होउन घरात आलेल्या सुनेनेच घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेउन पोबारा केला. ही घटना गुरुवार 10...
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील आरोग्य मंदिर येथून कार लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 9 जुलै रोजी रात्री...
संगमेश्वर – ओझरे खुर्द येथील प्रहार या भागात काजू बी साठवलेल्या खोलीतील पत्र्याचे हुक काढून, सरकवून आणि दरवाज्याची कडी तोडून एकूण ७३ हजार रुपये...
पोलीस घटनास्थळी दाखल; पुढील तपास सुरू
मात्र काही प्रश्न हे अनुत्तरितच
कणकवली : तालुक्यातील जानवली कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरातून ५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास...

















