उपसरपंच सचिन ओक यांचा विशेष पाठपुरावा गुहागर प्रतिनिधी: गुहागर तालुक्यातील कोतळूक ग्रामपंचायत कार्यालयात एस. टी. सवलतीचे NCMC स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरीकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. गुहागरमध्ये जाऊन आपल्या...
आशिष कारेकर गुहागर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन व स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर...
​गुहागर (जि. रत्नागिरी): गुहागर तालुक्यातील वेळंब गुरववाडी येथे कौटुंबिक वादातून एका ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मण मधुकर तांबे...
गुहागर: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात आरे ते पाटपन्हाळे रस्त्यावर जबरी चोरीची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वाकी...
आबलोली वार्ताहर: नालंदा ऑर्गनायझेशन या नामांकित संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या एका विशेष सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, मुंढर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुरेश बाब्या गोरे यांची 'आदर्श...
गुहागर प्रतिनिधी तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील रहिवासी तसेच तळवली बाजारपेठेतील जुने व्यावसायिक कै.संतोष कारेकर यांचे बुधवारी मध्यरात्री 12:40 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने...
मुंढर /वार्ताहर: गुहागर तालुक्यातील अंजनवेल विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान ता. चिपळूण संचालित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक...
गुहागर प्रतिनिधी: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आरे भंडारवाडा शाळेमध्ये शिक्षण परिषद केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर शिक्षण परिषदेला माजी सभापतीचे...
मुख्यमंत्र्यांचे काम दीर्घकाळ टिकावे फडणवीसांबद्दल भास्कर जाधवांचे गौरवोद्गार गुहागर प्रतिनिधी: सुरुवातीच्या काळात महसूलचे अनेक दस्तऐवज होते.मात्र सध्या A I च्या जमान्यात जग फार पुढे गेले आहे.त्यामुळे...
मोडकाआगर वार्ताहर गुहागर वरचापाट येथील श्री दत्त मंदिर येथे बुधवार दि.२९ जुलै २०२६ रोजी गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरु पौर्णिमेनिमित्त श्री दत्त पूजेचे...
error: Content is protected !!