आचरा–अर्जुन बापर्डेकर : आचरा वरचीवाडी येथील घारे यांच्या दत्त मंदिरात शनिवार १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सोमवार दिनांक शुक्रवार १३डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते शनिवार दिनांक १४डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन केले आहे. शनिवार दिनांक १४डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. अखंड हरीनाम सप्ताहासाठी भजन प्रेमींनी नामस्मरण, कीर्तन ,गायन ,भजन, दिंडी नृत्य अशा प्रकारची सेवा करावयाची असल्यास पंकज घारे.
*मोबा.9404940993 यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











