रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील बुधवार दि. २५ जून २०२५ रोजी सकाळी ८ वा. वाजता संपलेल्या २४ तासांत 273.17 मिमी पावसाची नोंद झाली.
तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये,
१) मंडणगड – 15.00 मिमी
२) खेड – 41 .00 मिमी
३) दापोली – 11.14 मिमी
४) चिपळूण – 30.00 मिमी
५) गुहागर – 5.80 मिमी
६) संगमेश्वर – 68.25 मिमी
७)रत्नागिरी – 6.88 मिमी
८) लांजा – 46.60 मिमी
९) राजापूर – 48.50 मि मि
आजचा एकूण पाऊस = 273.17 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस -30.35 मिमी












